With the tantalising promotion, she accepted every new challenge with extra vigour. Her innate ingenuity and shrewdness often compete with her own natural beauty. Everyone envied her new status like the chess-Queen. Her boss once approached her with lust and said, "Birbal was most intelligent, but he never became a king!" And next day,.......it was a deadly checkmate for the boss....and he resigned.
-Sunil Pandit.
........................................................
टॅग-स्टोरी : १५
तिचे प्रमोशन झाले आणि स्वत:च्या कर्तबगारीवर तिने प्रत्येक आव्हान स्विकारले. एकेक पाऊल ती अदबीने पुढे जात होती. तिची जन्मजात हुशारी,चाणाक्षपणा तिच्याच अलौकिक सौंदर्याबरोबर स्पर्धाही करायचे तर कधी अडसर बनायचे. तिचा हेवा प्रत्येकाला वाटायचा बुद्धिबळातील वजीरासारखा!! एकदा बाॅसने ऑफिसमध्ये तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्नात म्हणाला, "बिरबल सर्वात बुद्धिमान, पण राजा नाही बनु शकला कधीच."..आणि दुस-याच दिवशी बाॅस पुर्णतः चेकमेट झाला व राजीनामा दिला.
-सुनील पंडित.
सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा संगम जिथं होतो तिथं सावध राहावं. आणि असा संगम स्त्री च्या ठायी असेल तर अतिसावध. डिवचणं तर दूरच. हेच सुचवलंत नां ! छान. तुमच्या टँग स्टोरीज् चे विषयवैविध्य वाखाणण्याजोगे आहे. लेखणीला शुभेच्छा !😊
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद सर.
Delete"विविध विषय-संचारी लेखणी"ची अमुल्य भेट आपणाकडूनच मला मिळाली आहे.
Nice story.
ReplyDeleteThank you very much Sir..
DeleteMy writing reach you simply at 800 kms through the blog ..it's your precious gift...Thanks again.
Women empowerment....right approach.your broad minded words strengthens the importance of women education and our culture.
ReplyDeleteThank you very much...
DeleteWoman herself is a strength.
येणारी वेळ सांगून येत नाही, म्हणून स्त्रीला व्यक्ती समजणे अधिक महत्त्वाचे आहे. शरीर नश्वर आहे, पण चांगुलपणा नेहमी लोक लक्षात ठेवतात. छान!👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम.
Deleteस्त्री अन् वेळ दोन्हीही अविनाशी व मार्गदर्शक आहेत.
Dear Sir keep writing. It is always inspiring and motivating. I am astonished every time I read your stories.
ReplyDeleteThank you.Your astonishing inspiration is welcomed..
Deleteस्वतःचे संरक्षण स्वतः करायला हवे .अलर्ट असायला हवे. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याची सांगड घालताना या गोष्टींना सामोर जावच लागत.मस्त.लिखाण छान
ReplyDeleteमनःपुर्वक धन्यवाद...
DeleteWah!!! A small text big thought
ReplyDeleteThank you very much.
Deleteits a outstanding ...
ReplyDeleteThanks...your word of appreciation tells the story.
Deleteits a outstanding ...
ReplyDeleteMeaningful text..
ReplyDeleteThank you Mm..very much.
DeleteYour story shows your respect towards women, thanks. Women has to define success on her own terms by her own rules & build a life with pride.
ReplyDeleteYes.Thank you very much.
DeleteWoman is our universal pride.
Arthapurna story. Nitimatteche chhan darshan hote aahe kathetun.Aani te pratyaksha tumchyamadhun hi diste.
ReplyDeleteA question raised...an answer sought & sorted....
ReplyDelete