तो माझा प्राणप्रिय...नव्हे प्राणच ! त्याच्याशिवाय आयुष्य ही कल्पनाच शक्य नाही. तो माझ्या आयुष्यात कधी आला, हे नेमकं आठवत नाही आता.. तो आणि मी...मेड फॉर ईच आदर!!..त्याचा मोहक रंग.. झिंग चढवणारं रूप आणि हमखास किक देणारा हूरहुन्नरी स्व भाव.. आणि जवळ घेताक्षणी लगेच ओठांजवळ येणं..ही तर त्याची खासियतच..!! होय ..त्याचं सगळं काही अफलातूनच आहे ! तो जीवनाला चैतन्य देतो ! भुत... भविष्य..आणि वर्तमानावर अधिराज्य गाजवणारा तो.. कुठे ही असला तरी हवाच असतो अगदी मनापासून... इतिहास सांगतो आहे,... प्रत्येक आठवणींचा हळवा कोपरा केवळ त्याचा आणि माझाच आहे.. तो मला सदैव हवा असतो. असा अमृततुल्य प्रिय सखा...सर्वांना मनापासून आवडणारा. अगदी तुमचा व माझा.. मनपसंत चहा..माय रीअल व्हॅलेंटाईन..!!
© सुनील पंडित, पुणे.
TAG-S-TORY : 30
Hey dear.. you are my soul.. darling!!.. more than just a hellacious soulmate ! Life is merely impossible without you. Now it's not easy to remember exactly when we met first. We are truly made for each other !! Your tempting complexion, the captivating look and the charming appearance ...... plus the most striking quality !!,..If one holds you, how quickly you approach close to lips !! Really the most amazing fact it is ! And real boost to life ! The past ...future..and the present all have sublime spellbound dominance...wherever one is, cannot be just away from you for a long time. History witnesses the heart...you are omnipresent. No corner of memory is complete without you..you the earthly nectar !! ...loved from the whole heart..not only you or me but by all.. Yes.,.everybody's favourite Tea..., my real valentine !!
© Sunil Pandit, Pune.
दररोज मेड फॉर ईच आदर बनलेला चिरफुल, सदैव पाहिजे असणारा उत्तेजित करणारा लाजबाब चहा म्हणजे अमृततुल्य अमृत घेतल्याचे सुरेख व अप्रतिम वर्णन.
ReplyDeleteTea is ❤
ReplyDeleteअगदी खरे! पहाटेचा आनंद! कोणी कितीही वाईट ठरवले तरी भारतीयांच्या संस्कृती मधील महत्त्वाचा घटक. अगदी 'चाय पे बुलाया है...' पर्यंत मजल मारणारा...😊👌👌
ReplyDeleteReally.. It's true.
ReplyDeleteYour style of rendering in both the languages is amazing. You have proven your mastery on both the fronts. Great
ReplyDeleteचहाबहाद्दरांसाठी चहा म्हणजे अमृततुल्य नव्हे , अमृतच ! छान वर्णन. चाय पे चर्चा की काय असंही वाटलं.
ReplyDelete--- रामदासी.
Tea has been all time favorite of particularly our generation .The poem is a special aromatic treat for tea lovers on special occasions. 🍵
ReplyDeleteTea..cher
ReplyDeleteटी... चर
Superbly expressed.. great sentiments for tea.. We all love it so dearly.
ReplyDeleteचहा म्हणजे कलियुगातले अमृत आहे.
ReplyDeleteManpasant sakha. Khupach bharrrriiiiiii
ReplyDeleteToo good Sir
ReplyDeleteभारीच
ReplyDeleteकिती सुंदर रेखाटलेत आपले आणि चहाचे स्नेहबंध. आपला खरा सुहृद. कधीही, केंव्हाही नितांत सुंदर अनुभव देऊन आपल्याला रिफ्रेश करणारा सखा. आम्हा शिक्षकांसाठी वर्गातील दोन तास संपल्यानंतर त्याची भेट म्हणजे तर अमृत सोहळा. छान सर, लवकरच त्याच्या साथीने भेटीचा योग यावा.......!
ReplyDelete