Labels

Saturday, February 20, 2021

TAG-S-TORY : 31

In the street... everybody stops looking at me. I feel little awkward too, sometimes .... but you know, no one likes it... when one does that...really, it's embarrassing...also !! Different colors... different reactions.. is the way of the world !... certainly other options are simpler but practically impossible. Wherever the roads meet, people come... stop or even go...and yes... this is what exactly happens ... And the thought of what would happen if I am not there, it's shocking and unacceptable. I don't think anyone would dare to imagine it. But ... I have enough patience now .. I pay very close attention to all. Some do it arbitrarily. It troubles everyone.. including me. If the power goes off, my incarnation ends. After all, being just a signal...what else can I do !!... except giving a warnings? You...., human beings, have engineered my mechanism this way too..!!!

© Sunil Pandit, Pune.

टॅग स्टोरी :३१

भररस्त्यात थांबुन सर्वजण एकटक माझ्याकडे बघतात.. असे बघणं कुणालाही आवडत नसते...खुप वेगळंच वाटतं,........त्यावेळी !! वेगवेगळे रंग.......वेगवेगळ्या प्रतिक्रिया.....पण पर्याय सोपा असुनही उपयोगाचा नाही. जेथे रस्ते एकत्र मिळतात तेथे लोक येतात.....  थांबतात व निघतात देखील.....आणि हे हमखास घडतंच...आणि मी नसल्यास काय होईल याचा विचार सुद्धा खूप अचंबित करतो. कल्पना न करण्याचं धारिष्ट्य सुद्धा कुणी करेल असे वाटत नाही. पण ...मला आता सराव झाला आहे.. बारकाईने लक्ष असते माझं. काही जण मनमानी करतात. त्याचा त्रास सर्वांनाच होतो. अगदी मला सुद्धा. त्यात जर वीज गेली तर माझा अवतारच संपतो. शेवटी मी तरी  इशारा देण्यापलीकडे काय करणार... माझी म्हणजे सिग्नलची कार्यप्रणालीच तुम्ही मानवांनी तशी बनवली आहे.

© सुनील पंडित, पुणे. 



13 comments:

Blog Canvas

GOD'S SMS