( एप्रिल १९९७, परिक्षा चालू असताना, मित्राने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पेपर लिहिणा-या, मैत्रिणीला मोठ्याने हाक मारली आणि नंतर जे घडलं ते कवितेत..............)
नको, नको रे...शमा,
तुझ्या लाज-या खुणा.
खुलवतेस का पुन्हा पुन्हा.
नको, नको रे...शमा,
माझ्या साज-या मना
भुलवतेस का पुन्हा पुन्हा.
नको, नको रे...शमा,
तुझ्या अबोल मना
फसवतेस का पुन्हा पुन्हा.
नको, नको रे...शमा,
माझ्या दुख-या मना
लपवतेस का पुन्हा पुन्हा.
नको, नको रे...शमा,
तुझ्या अधिर मना
सतावतेस का पुन्हा पुन्हा.
नको, नको रे...शमा,
माझ्या स्वप्नील मना
घालतेस साद का पुन्हा पुन्हा.
©सुनील पंडित, पुणे.

Great memories, nice 👌 thought
ReplyDeleteआशिक मिजाज़ का क्या कहना..😊
ReplyDeleteSunder
ReplyDeleteमस्त आहे
ReplyDeleteKhup Chan sir!
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteVakt vakt ki baat very nice poem.
ReplyDeleteखुप छान जमलीय कविता.वाचण्यात पण एक छान लय सापडते.एक नवीनच काव्य प्रकार वाटतो.तीन तीन ओळींचा आणि शेवटच्या शब्दाच्या पूनरूक्तीने वेगळीच गेयता आणि गंमत येते. मस्तच.
ReplyDeleteSuch a beautiful creation... Makes great rhythm and feels lovely while reading....
ReplyDeleteलयबद्ध रचना....मस्तच....
ReplyDeleteसुनिल....👌👌
डॉ. चौधरी सरांनी जी प्रतिक्रिया नोंदवली तीच भावना माझ्या मनात आली. छान रचना.
ReplyDelete--- रामदासी.
Beautifully expressed..
ReplyDelete