Labels

Saturday, March 27, 2021

TAG-S-TORY : 36

At one orange sunrise...., the cell phone vibrated too weirdly. With the half-opened reluctant eyes, he got down off his kingsize bed. And noticed that the usual slow moving fan also started moving faster. The frames on the wall shuddered weakly. He opened the window and immediately, an ear-throbbing crashing sound came ... nearby. His guess slowly turned into ghasting surety. Something was happening. He rushed to the garden area. There, a huge branch of a coconut tree had crashed down abruptly. Within a while, he heard an apologetic yelling sound under the branch, so with the complete numbed mind..... somehow, he moved aside the long branch. In a splashy movement, a small black kitten stuck under it, jumped out and ran away. He frightened throughly and vented a sigh of relief. As soon as he moved slightly back... one after the other, fifteen to twenty coconuts thudded mercilessly on the ground ... just a rainlike fierce bambarding from the tall drooping tree.

© Sunil Pandit, Pune.

TAG-S-TORY : 36

एका नारिंगी सुर्योद् याला......., फोन बेसूरपणे थरथरला. मोठ्या अनिच्छेने तो किंगसाइझ बेडमधुन उठला. रात्रभर मंद फिरणारा फॅन आपोआप वेगात फिरू लागला. भिंतीवरील फ्रेम्स थरथरल्या. खिडकी उघडताक्षणी... जवळपास मोठ्याने काही धपकन पडल्याचा आवाज झाला. काहीतरी वेगळे घडत असल्याचा त्याचा अंदाज पक्का झाला. तो तसाच गार्डनमध्ये धावला. नारळाच्या झाडाची भलीमोठी फांदी तुटून वेगाने खाली पडली होती. काही वेळातच फांदीच्या खालून केविलवाणा आवाज त्याला ऐकू आला. आता मात्र त्याची मती गुंग झाली. कशीबशी फांदी हलवली. अन् पायाजवळ सळसळ झाली आणि तेथे खाली अडकलेले मांजरीचे काळं पिल्लू टूणकन उडी मारत बाजूला पळाले. हुश्श करत तो मागे झाला अन् तेवढ्यात त्या उंच झाडावरून बाॅम्ब-वर्षाव व्हावा तसे पंधरा वीस नारळं एकामागोमाग जमिनीवर बरसले.

© सुनील पंडित, पुणे.




21 comments:

  1. धक्कातंत्राचा अचूक वापर.. मांजर व इतर घडणारे प्रसंग वेगवान मांडणी.👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर खूप chan

    ReplyDelete
  3. दहा बारा ओळीत उत्कंठा वाढवणं आणि वाचकाला वेगानं शेवटच्या ओळीवर खेचणं....खूप छान.
    --- रामदासी.

    ReplyDelete
  4. The liveliness of the nature around us is thoroughly experienced in your writing ✍

    ReplyDelete
  5. चराचरातील कण अन कण थरथरताना काळीजही थरथरते, चलअचल सजीव निर्जीव सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो जेव्हा.... जेव्हा आपली माय आतून हलते...! छानच!

    ReplyDelete
  6. Your story creates suspense till the end..very nice.

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS