
डेस्कटॉप वरील इमेजला
डिलीट होण्याचं भय
तसं कमीच असतं,
फोल्डर मध्ये पुश करणं
तसं थोडसं आनंददायी ठरतं...
पण...पीसीच्या हार्डडिस्कमधून...
म्हणजेच
काळजातून कागदावर
उतरणा-या प्रिंटला
माञ
अवघ्या जन्मकळांचं
दुःख सहन करावं लागतं.
- ©सुनील पंडित, पुणे.
मस्त
ReplyDeleteवाह
ReplyDeleteछान....
ReplyDeletePoetech is a word for you.
ReplyDeleteखुप छान . ..
ReplyDeleteमनपुर्वक शुभेच्छा ....
Are wahh. Marathi madhe pan. . .surekh..
ReplyDeleteMast
ReplyDeleteNice ��
ReplyDeleteदर्द का सिलसिला!👍👍
ReplyDeleteखूप छान, आशयघन. मशिन आणि मानवी मनाची सांगड लक्ष्यवेधी.
ReplyDeleteछान
ReplyDelete