दोघेही आपापल्या तो-यात थरथरत होते.तसं तिचं विशेष काहीच म्हणनं नव्हते. एकमेकांशिवाय दोघांच पानही हलणार नाही हे त्यांना माहीत होते.सुर्योदयाला सुरू झालेला त्यांचा "अबोला" संपेना. आता हळूहळू, तो आणखी पलीकडे सरकला तशी तिची तगमग वाढली.मन एकदम चरकले. त्याने अजून टोकाला जाऊ नये असंच तिला मनोमन वाटत होते. ती फांदी आता खुपच वाकली होती... क्षणभरासाठी तिला वाटलं...जर कुणी एकानं भरारी घेतली तर....? पण पुढच्याच क्षणी, एकाच वेळी दोघांनी वळून घरट्याकडे पाहिलं.... पिलं भुकेली होती.. अन् सुर्य मावळतीला होता.
-सुनील पंडित.
मस्त सर
ReplyDeleteधन्यवाद
DeleteVery heart touching!👌
ReplyDeleteThanks Mm.
Deleteख-या प्रेमात रुसवा कापरासारखा उडून जातो हेच खरं.तुमची लघुत्तम कथा हेच सुंदर शब्दांत सांगते. छान. लिहिते राहा.
ReplyDelete--- रामदासी. पी. आर.
धन्यवाद सर..आपले मार्गदर्शक शब्द नेहमी स्फुर्ति देतात
Deleteसुंदर लिहील आहे👌👍😊
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर लिहीलं आहे 👍👌😊
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसुंदर लिहीलं आहे 👍👌😊
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखुप सुंदर सर
ReplyDeleteखुप धन्यवाद.
DeleteHeart touching..so related to real life.
ReplyDeleteThank you very much.
DeleteVery nice narrated
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteकमीतकमी शब्दात उत्कट उत्कृष्ट भावनाविष्कार!
ReplyDelete