रेशीम बंध दिसे नाजूक चाफा
स्पर्श गंध भासे नव सोनचाफा
नयन कटाक्ष जसे कमानी तीर
बिंब एकाक्ष दिसे दृश्य पैलतीर.
दरवळ धुंद आविष्कार प्रभावी
सौंदर्य जीवा ओढ मज लावी
मऊ मुलायम मम हवाहवासा,
चंद्रमौळी तुझा संग नाजूकसा..!
लाभता आनंद तव स्पर्शाचा,
सु गंध न लगे मज अत्तर कुपीचा.
घायाळ गुल नजर, मी बघे स्वर्गपरीची
नजाकत ही दुरून, न कळे स्पर्शकुपीची.
-सुनील पंडित
खुपच छान
ReplyDeleteSunder
ReplyDeleteVery nice Sir.
ReplyDeleteव्वा पंडित सर , आशिकाना मूड छान पकडलाय रचनेत. खूप छान कल्पना ! स्पर्शाला कुपीची उपमा मस्तच. कारण कुपीचं झाकण उघडल्याखेरीज जसं कुपीतील गुपित कळत नाही तसंच स्पर्श केल्याखेरीज स्पर्शातील अमीट गोडवा अंतरंगात जाणवत नाही. स्पर्शा-स्पर्शातही किती फरक...आईचा , बालकाचा , वृद्ध सुरकुतल्या हाताचा आणि...'तिचा'...असो. तुमची रचना वाचून काय काय सुचत जातं. छान. लिहिते राहा.
ReplyDelete--- रामदासी पु. रा.
सर जी.
Deleteआपल्या प्रसन्न शुभेच्छासाठी मनोमन धन्यवाद.
आशिर्वादाची किमया सहज स्फुर्ती देते.
खुपच सुन्दर कविता
ReplyDeleteसुंदर प्रतिक्रिया. मनस्वी धन्यवाद...
Deleteखूपच सुंदर कविता केलीय
DeleteWahhh sundar prem kavita sir... 👌👌👌
ReplyDeletevery nice poem...dream princess
ReplyDeleteखुप सुंदर कविता, अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete�� अप्रतिम ��
ReplyDeleteव्वा! छानच कविता.स्पर्श केल्याशिवाय अर्थ कळत नाही , आणि कुपी ऊघडल्याशिवाय गंध येत नाही.आता स्पर्श कसा आणि गंध कसा हा ज्याच्या त्याच्या विचार सरणीवर अवलंबून. बनकर सर
ReplyDeleteधन्यवाद बनकर सर...
Deleteकाय सुंदर लय पकडलीत सर.रामदासी सरांनी अचूक रसग्रहण केलय. थेट भिडणारी शब्दरचना. शब्दांचं आंणि मनाचं तारूण्य फुलतय व त्याचा गंध आमच्या कुपीपर्यंत पोहोचतोय हे आमचं खरं भाग्य! लिहीत रहा. शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद सर जी...
Deleteशब्द,तारूण्य व गंध आपल्या प्रसन्नतेबरोबरच वृद्धिंगत होत आहे...फुलते आहे.
सर खूप सुंदर कविता आहे ...खरंच आमचे इंग्रजीचे सर एवढी सुंदर मराठी कविता लिहतात असे वाटलेच नाही......sir you are always best....my teacher is the best best teacher in the World..........Dr. sheetal M Randhir
ReplyDeleteThank you Dr Sheetal...
DeleteKhupach Chan kavita ahe
ReplyDeleteSimply delightful poem.
ReplyDeleteवाह! सर खूप सुंदर,अप्रतिम प्रेम कविता आहे.
ReplyDeleteNice and romantic!
ReplyDeleteVery nice poem sir
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteWonderful Metaphor!!!
ReplyDeleteGreat...I m surprised...Great personified..
ReplyDeleteअप्रतीम सर ��
ReplyDelete