प्रेमात कधी असं ठरवायचं असतं का?
तु माझ्यावर किती प्रेम करायचंस.!!
अन् मी तुझ्यावर कसं प्रेम करायचं...!!
खरंतर...दोघांनी फक्त प्रेम निभावयाचं असते!!
प्रेमात पडताक्षणी सहज काय ठरत असते?
रुसायच काम फक्त तुझ्या, तुझ्याकडेच असेल..!
अन् भांडायचा हक्क मात्र मला, मला कधीच नसेल..!
पण...दोघांनीच मिळून प्रेम जपायचे असेल.
प्रेमाच्या सुरुवातीला काय काय ठरलेले असते?
आवड तुझीच प्राणप्रिये, मी जपायची असते...
नावड माझ्या प्राणनाथा, तु सहज सोडायची असते...
होय...दोघांनी मिळून प्रेम जगायचे असते.!!
प्रेम फुलवताना काय काय ठरवायचं असते?
तिला भांडण तुझ्याशी मुद्दाम का करायचं असते...!
त्याचं समजावून सांगणे तिला भन्नाट वाटत असते....!
खरंच... दोघांनी मिळूनच प्रेम टिकवायचे असते.!!
प्रेम शिखरावर असताना काय करायचे असते?
ह्रदयात तिच्या, तु आनंदाने वसायचे असते.
तिला हृदयात सख्याच्या निखळ रमायचे असते.
आणि...दोघांनी केवळ हृदयप्रेम खुलवायचे असते!!!
-सुनील पंडित.
You have described unconditional love very precisely.
ReplyDeleteUnconditionaly thank you...
Deleteप्रेम दोघांनी निभावयाचे,जपायचे,जगायचे,टिकवायचे आणि खुलवायचे छानच शब्दबध्द केलेआहे.
ReplyDeleteमनःपुर्वक आभार.
Deleteखूपच छान , कधीही न संपणार प्रेम अस असू शकत
ReplyDeleteमनःपुर्वक आभार
Deletehttps://pin.it/20s9cPF
ReplyDeletehttps://pin.it/20s9cPF
ReplyDeleteReally immortal!💐
ReplyDeleteThanks Mm.
Deleteशेवटी प्रेम
ReplyDeleteधन्यवाद.
Delete*प्रेम* ही अशी गोष्ट आहे की ते आपण कुणावरही करू शकतो. अणि आपण जर समोरच्यावर प्रेम केले तर ते पण आपल्यावर तितकेच प्रेम करते.मग तो माणूस असो की प्राणी.
Delete*'' म्हणुनच म्हणतात प्रेमाने जाग पण जिंकता येते ''*
खूप छान 👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteतुमची कविता म्हणजे प्रेमाविषयी सर्व काही... अशी आहे. प्रेम ही भावनाच अशी आहे की कितीही लिहिलं , बोललं , व्यक्त केलं तरी दशांगुळं शिल्लक राहते.खूप छान रचना.
ReplyDeleteरामदासी पु. रा.
खुप खुप धन्यवाद सर जी.
DeleteWah khupach chhan kavita ¡¡¡
ReplyDeleteखूपच सुंदर कविता वा छान
Deleteखूपच छान कविता आहे.
ReplyDeleteखुप धन्यवाद...
Deleteखुप सुंदर कविता..हृदयस्पर्शी....प्रेम म्हणजे दोन जिवांमध्ये असलेलं एक निर्मळ नात..
ReplyDeleteसुंदर ह्रदय निर्मळ नात्यांमध्ये जीव ओततात व कविता जिवंत होते.मनस्वी धन्यवाद.
ReplyDeleteहे आपण अगदी योग्यरीत्या आपल्या कवितेतून मांडले आहे. खरचं खूप सुंदर सर..👌
DeleteThank you very much...
DeleteVaa!Amar anant prem!
ReplyDeleteThanks Dilip bhau..
DeleteDue to unknown status..late to mention.
Surekh Kavita sir.... 💐👌👌
ReplyDeleteWow, very nice narrated the true love.
ReplyDeleteSuperb 👌🏻👌🏻
Sir, never imagined a love poet in you. Liked the earlier verses and versions more though...
ReplyDeleteThank you very much.
DeleteA Poet loves poetry.
Thanks.
Well replied....now this is truly poetic...
Delete