Labels

Saturday, October 24, 2020

TAG-S-TORY : 14

मृगनयनी नजरेला सहज लपवत तिचे मोहक डाळिंबी ओठ हळूवार विलग झाले आणि  लाखोंच्या अफाट गर्दीत ते गोड शब्द त्याच्या आतुर कानापर्यंत अलगद पोहचले. मंद हसत त्याने बॅट उंचावली व सीमारेषेला स्पर्श करून क्रीजकडे निघाला. बॅटिंग स्टान्स घेतला आणि त्याला संपुर्ण स्टेडियममध्ये फक्त तीच दिसायला लागली. पहिलाच चेंडू सीमापार झाला..थेट तिच्या पायाजवळच..!! क्षणार्धात त्याने स्वत:चा वेगवान अर्धशतकाचा विक्रम लीलया मोडला..ती आनंदाने बेभान होऊन त्याला उत्तेजित करत होती. आतापर्यंत एकूण नऊ चेंडूनी सीमारेषेवर तिचे कोमल चरण-चुंबन घेतले व आता पुढचा चौतिसाव्वा चेंडू दहाव्यांदा तिच्या डोक्यावरून भरारी घेत थेट स्टेडियमच्या बाहेर पडला... आणि "शतक" तिचेच झाले. सर्व काही स्वप्नवत घडलं.. त्याच्या बेडवर आजुबाजुला सगळे काही आलबेल होते.

-सुनील पंडित.

19 comments:

  1. वा...यावेळी एकदम वेगळ्या पाश्र्वभूमीवर तुम्ही स्वप्न आणि वास्तवाचा प्रेमळ कँनव्हास रंगवलात सर ! छान. वाचताना उगीचच एक क्रिकेटपटू आणि एक अभिनेत्री आठवली. असो. छान. लिहिते राहा.

    ReplyDelete
  2. रामदासी पु.रा.

    ReplyDelete
  3. When we read we imagine we relate it to the unknown....yet feels it did happened.......that's the beauty of your writing.

    ReplyDelete
  4. सुंदर कल्पकता..

    ReplyDelete
  5. This is beauty of dream story of love & cricket.

    ReplyDelete
  6. Your story fascinates the dreamy crowd of all age groups. Creative writing appreciated.

    ReplyDelete
  7. Awesome. Admire you and your writing.. Dream feels real.

    ReplyDelete
  8. Sunil tu pan chitrakar ahes. Chitrakar resha ani rangachya madhyamane ani tu sundar shabdanchya madhyamane prasangchitra sakarto. Great sunil.-Dilip ghodke

    ReplyDelete
  9. छान स्वप्न कदाचित साध्य चालू असलेल्या IPL मध्ये खरे होईल

    ReplyDelete
  10. Yet another screenplay...a dream sequence this time.... Wonderful

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS