तिचे लोभस डोळे सैरभैर होऊन काळजीने अस्वस्थ वाटायचे. घरातील तिचा वावर काही दिवसांपासून थोडा सकुंचित झाल्यासारखा वाटायचा. तिची बोलकी शोधक नजर मनाला हुरहूर लावत होती. सर्वांना तिची अस्वस्थता कळत नव्हती असं नाही. तिची ती डौलदार मोहक चाल आता थोडी जबाबदारीची वाटत होती. काही दिवसांतच हे चित्र बदलले. आयुष्यातील प्रथम हूरहूर अस्वस्थता आणि परममत्वाचे अमृतमयी सुख, ती आज अनुभवत होती, कारण आता सर्वांची लाडकी मनी माऊ-ली झाली होती.
-सुनील पंडित.
मातृत्व म्हणजे जबादारी, निर्मिती एक अत्युच्च कोटीची भावना...
ReplyDeleteधन्यवाद मॅडम...
Deleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद
DeleteStree chya aaushyatil mahatvacha kshan...aani matrutvachi chahul...👌
ReplyDeleteधन्यवाद 🌷
DeleteMotherhood is divine naturally. Very nice story revealing good news.👌
ReplyDeleteThanks...Mather is great divine mother.
DeleteKya baat hai sirji💐💐
ReplyDeleteधन्यवाद
DeleteSnapshot of mind
ReplyDeleteलेखनाचा खूप छान प्रकार. कमी शब्दात जास्त कथा लपलेली आहे
ReplyDeleteमनःपुर्वक आभार... टॅगस्टोरी हा नविन जाॅनर् वाचकांना संधी देतो.
Deleteवा...झकास. लाडक्या मनीमाऊवर किती गोड लिहिलं. छान...
ReplyDelete--पु. रा. रामदासी.
धन्यवाद सर...
Deleteमाऊ-ली सर्व गोड करवून घेते.
अतिशय सुंदर
ReplyDeleteधन्यवाद हर्षद
Deleteसुंदर
ReplyDeleteकथा खुपच छान आहे.मनीमाऊचा तारुण्याचा अल्लडपणा मातृत्वाने एकदम जबाबदारीची जाणीव करून दिली.
ReplyDeleteकमी शब्दात जास्तीत जास्त आशय कथेत व्यक्त केला.छानच कथा.
प्रा दिपक बनकर
धन्यवाद सर...
Deleteकथेचे कौतुक छान अनुभव वाटतो आहे.
अतिशय सुंदर शब्दांमध्ये वर्णन केलेले आहे. मातृत्व भावना सुंदर शब्दांमध्ये व्यक्त केली आहे.
ReplyDeleteडॉ. पंकज शिंपी
धन्यवाद डाॅ.शिंपी सर...
Deleteछान शब्दांची अप्रतिम प्रतिक्रिया...
खुपच सुंदर सर जी 👌👌
ReplyDeleteवेगळी कल्पना आणि सुंदर मांडणी
ReplyDeleteमनःपुर्वक आभार.
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteWow.... fabulous composition
ReplyDeleteGreat observation as a writer. So well described the beautiful moments and responsibilities of motherhood.
ReplyDelete