Labels

Monday, December 28, 2020

राधा

बावरी राधा,

...कृष्णप्रेम बाधा.


कावरी राधा,

...मनी कृष्णसखा.


माखन चोर,

...चित्त चकोर.


अबोल तृष्णा,

...ऐकती कृष्णा.


सुरेल पावा,

....मुग्ध रावा.


बासरी चित्शक्ती, 

...फुलली प्रेमभक्ती.


मोहन मुरारी,

...ह्दय दूलारी.


आत्म रूखी,

 ...कृष्ण सखी.


प्रेमविव्हल मन,

...सौभाग्य न धन.


अद्वैत विशाखा, 

...मन अनुराधा.


विसरे भान,

 ...आत्म मिलन.


देह कासरी,

...थांबली बासरी.


त्यागिली मुरली

....वाट स्वर्गी


राधा कोण?

  ...कोण कृष्णा ?


तत्त्व स्वरुप,

...दोघे एकरूप.


राजस कृष्णा,

...कृतार्थ राधा.

........................................................

©सुनील पंडित, पुणे.

........................................................


14 comments:

  1. कृष्ण सखा..बावरी राधा.. मधुर रचना!😊

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना. आध्यात्मिक अंग आहे रचनेत त्यामुळं अर्थपूर्ण झालीय. राधा-कृष्ण हा विषय कितीही लिहिला तरी दशांगुळं शिल्लक राहील असा आहे. खूप छान.
    --- रामदासी.

    ReplyDelete
  3. जय श्री कृष्ण! राधे राधे! 🙏

    ReplyDelete
  4. Mythological truth in poetic form.
    Marvelous.

    ReplyDelete
  5. जय श्री कृष्ण जय राधे 🙏🙏

    ReplyDelete
  6. Tatva swarup doghe ekrup.adhyatma sar. Khup sundar!

    ReplyDelete
  7. राधाकृष्ण 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  8. राधाकृष्ण ��������

    ReplyDelete
  9. सुंदर काव्य.प्रेम आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम.राधा कृष्ण यांच्यावर कितीही लिहीलं तरी कमीच.छानच .
    प्रा दिपक बनकर

    ReplyDelete
  10. Nice rendering of thoughts. Use of few words express more of the adwait philosophy. Keep it up.

    ReplyDelete
  11. Limited words, unlimited thoughts and logic.Too good!Nice one Sir!

    ReplyDelete
  12. Immortal love, radha-krishna.. So well put up with superb rhyming.

    ReplyDelete

Blog Canvas

GOD'S SMS