तुझी गोड छबी सोनचाफा
मनधुंद मोहक हिरवा चाफा
लाजते चुरचुर मृग नयनी
काया थरथरे ललना मनी
कधी दिसते तांबडा चाफा
धीर मजला पण अनुकंपा
चकवते घननीळ मनचंपा
भेट तुझी जशी नागचाफा
टवटवीत चंचल अंगछटा
तरतरीत तोरा पांढरा चाफा
ना येई भ्रमर इथे गुंजा-रत
हीच घेई शिक्षा तो विषा-रत.
वाचेल प्रथम अक्षर हरेक ओळी,
कळेल रहस्य भ्रमर चाफे कळी.
©सुनील पंडित, पुणे.

Sunder rachana..👌👌
ReplyDeleteThank you very much.
Deleteअप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद..👍
Deleteवेगवेगळ्या चाफा फुलांचे अप्रतिम वर्णन. येथे मला जुन्या 'चाफा फुलेंना, चाफा बोलेना' या सुंदर गाण्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही.
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद.
Deleteअर्थात गाण्यात भुंगा का नाही....याचा हा शोध.
भेटेल हो भेटेल. एवढे छान छान शब्द वापरल्यावर कां नाही भेटणार...
ReplyDelete--- रामदासी.
म्हणून सर्व प्रकारचे चाफा समोर(काही प्रकार सोडून)आणले आहेत...
Delete👌👌
ReplyDeleteअगदी आई - बाबांच्या तारुण्यातील काव्य वाचल्यासारखे झाले. सध्या हे असे 'लाजून हासणे'..वगैरे हद्दपार झाले आहे. पण खूप मस्त!😊👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम...
Deleteमधुकर व चाफा यांचे भावबंध उलगडताना हे रहस्य उमजले.
Great skill of making a rich poem . The skill lies in the use of initial word of each line. The first alphabet of each line तू मला का कधीच भेटत नाही
ReplyDeleteThank you Sir ji....
DeleteI tried the acrostic way of presenting compositional thought..
Sir ji..
When your words reach from Chanrdapur to Pune...I profoundly find myself blessed.
Thanks once again.
खूप छान
ReplyDeleteमनःपुर्वक धन्यवाद.
Deleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद..डियर
DeleteThe essence of poem is felt similar like yellow चाफा flower.
ReplyDeleteThank you very much...
DeleteOhhhh ho kya baat hai...
ReplyDeleteThanks 👍
DeleteWowwww
ReplyDeleteThank you...🌷🌷
Deleteखूप खूप छान
ReplyDeleteमनःपुर्वक धन्यवाद 🙏
DeleteNice wordplay!
ReplyDeleteYes...it's acrostic poem.
DeleteDear Sir, you are rocking and playing with words....... आणि तुमची ती तर आता तुम्हाला सततच भेटत आहे....तक्रार कशाला...शेवटी ती तुमचीच लाडकी झालेली आहे...तुमचीच कविता...!
ReplyDeleteधन्यवाद सर..
Deleteचाफा व भुंगा यांच्या रहस्यमय स्नेह-तक्रारीचे रहस्य जुगलबंदीतुन एकमेकांसमोर आले आहे.
जुगलबंदी तर खासच आहे सर...!तुमच्या कवितांमधून आमचे मराठीचे शब्द भांडार वाढत आहे. मनापासून धन्यवाद, अभिनंदन.
DeleteEloquent writing.. Beautifully expressed with first letter of each line.
ReplyDeleteThank you very much for
Deletekind appreciation.
अगदी छान जमलीय जुगलबंदी.
ReplyDeleteधन्यवाद सर जी...🌷🌷
Deleteछान
ReplyDeleteचाफा कवितेतून दरवळतोसुगंध
ReplyDelete